माझ्या पहिल्या संभोगाचे काही सोनेरी क्षण – १ – marathi sex story
वाचक मंडळी, मी प्रेरणा आज आपल्या सर्वांना माझ्या संभोगाचे काही सोनेरी क्षण सांगत आहे. माझं वय बावीस वर्ष आहे. माझ्या लग्नाला फक्त सहाच महिने झालेले आहेत. माझ्या आणि माझ्या पतींच्या वयात फार मोठा फरक आहे. हा फरक माझ्यामुळेच झाला आहे. मी स्वतः त्यांना माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढलं होतं. कारण मी एका गरीब परिवारातली आहे.